Maharashtra Talent Search

गुरुकुल बहुउद्देशीय संस्था, जळगाव चे संस्थापक अध्यक्ष सुभाष महाजन यांच्या मार्फत दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी २ री, ३ री, ६ वी आणि ७ वी साठी एम टी एस परीक्षेचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक वर्षी साधारणतः ८०,००० विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत सहभाग घेतात.

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या बुद्धीला आव्हान करणारी हि परीक्षा त्यांचा आत्मविश्वास वाढवते, त्यांना नियमित अभ्यासाची सवय लावते, परीक्षा केंद्राची व स्पर्धात्मक परीक्षांची भीती मुलांच्या मनातून काढून टाकते. राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश.
eXTReMe Tracker